काहीतरी....
का मी पडू नये याच्या प्रेमात,
ज्याने घेतलय मला त्याच्या विश्वासात,
क्षणाक्षणाला साथ आहे मला तुझी,
वाटत नाही आता भीती मला कोणाची,
प्रेमाला सुरुवात असावी पण अंत नको,
प्रेमात प्रामाणिकपणा असावा खंत नको,
असावे नेहमी हसरे नसावे कधी दुःखी
कारण त्या बनवणाऱ्यालाही वाटते आपण असावे सुखी.
Comments
Post a Comment