विविधता

भिन्न-भिन्न विभिन्न

हा आणि तो
ती आणि ही

भिन्न-भिन्न विभिन्न

Distance आणि Displacement
Near आणि Far

भिन्न-भिन्न विभिन्न

तुम्ही आणि तू
अहो आणि अग

भिन्न-भिन्न विभिन्न

निसर्ग आणि कृत्रिम
आहे आणि होता

भिन्न-भिन्न विभिन्न

Comments