ती आणि मी
ति पुढे मी मागे... ति बोले मी ऐके. तिने मला झापायच ठरवायचं आणि नेमकं त्याच दिवशी मी late lab entry मारायचं. तिने मला रागाने बघायचं, मी तिला गरीब गाई सारख बघायचं. तिने मला लई ऐकवायच, मी मनात त्याच्या double हसायचं. तिने मला टोमणा मारायचं, मी कौतुक समजून ते गिळून टाकायचं. तिने माझ्या कडे बघायचं, आणि तेव्हाच मी नेमकी बोलत असायचं. तिने म्हणायचं Now face the consequences आणि मी Face करतच वर्ष काढायचं. माझी आवडती शिक्षिका Mrs Gandra.