पहिली सर



जी रुसलेल्यांना खुलण्याचा मार्ग देते.

जी सुकलेल्या झाडांना खुलवून हरित करते.

जी कोकिळेला गाणं म्हणवण्याचं कारण ठरते.

जी रस्ता स्वच्छ करून थुंकणार्यांना अहिंसक उत्तर देते.

जी चौऱ्यांशी लक्ष जीवयोनीला जगवते.

Comments